गोल्डन स्टेट वॉरियर्स

गोल्डन स्टेट वॉरियर्स (इंग्लिश: Golden State Warriors) हा अमेरिकेच्या ओकलंड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.

गोल्डन स्टेट वॉरियर्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन