ओकलंड रेडर्स हा अमेरिकेच्या ओकलंड शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर तीनदा सुपर बोल जिंकलेला आहे.

ओकलंड रेडर्सचे मानचिह्न

बाह्य दुवे संपादन