बुसान
(पुसान या पानावरून पुनर्निर्देशित)
बुसान (कोरियन: 부산) हे दक्षिण कोरिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियाचे सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.
बुसान 부산 |
|
दक्षिण कोरियामधील शहर | |
बुसानचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
स्थापना वर्ष | १० जून १५७४ |
क्षेत्रफळ | ७६७.४ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३६,००,३८१ |
- घनता | ४,६९२ /चौ. किमी (१२,१५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
busan.go.kr |
बुसानच्या ईशान्येला उल्सान हे कोरियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर स्थित आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2010-07-26 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील बुसान पर्यटन गाईड (इंग्रजी)