चंफाई जिल्हा

(चंफाइ जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

चंफाई हा भारताच्या मिझोरम राज्यामधील एक जिल्हा आहे. चंफाई येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

चंफाई जिल्हा
मिझोरम राज्याचा जिल्हा

२३° २८′ २७.८४″ N, ९३° १९′ ३२.१६″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य मिझोरम
मुख्यालय चंफाई
तालुके
क्षेत्रफळ ३,१८५.८ चौरस किमी (१,२३०.० चौ. मैल)
लोकसंख्या १.२५.७४५ (२०११)
लोकसंख्या घनता ३९ प्रति चौरस किमी (१०० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ३८.५९%
साक्षरता दर ९५.९%
लिंग गुणोत्तर ९८४ /
लोकसभा मतदारसंघ मिझोरम

बाह्य दुवेसंपादन करा


मिझोरममधील जिल्हे
ऐझॉल - कोलासिब - चंफाइ - मामित
लुंग्लेइ - लॉँग्ट्लाइ - सरछिप - सैहा