सैहा जिल्हा
हा लेख सैहा जिल्ह्याविषयी आहे. सैहा शहराविषयीचा लेख येथे आहे.
सैहा जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र सैहा येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५६,५७४ इतकी होती.
चतुःसीमा
संपादनतालुके
संपादन
मिझोरममधील जिल्हे |
---|
ऐझॉल - कोलासिब - चंफाइ - मामित |
लुंग्लेइ - लॉँग्ट्लाइ - सरछिप - सैहा |