१९८७ क्रिकेट विश्वचषक गट अ
(क्रिकेट विश्वचषक, १९८७ - गट अ या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या पानावर १९८७ क्रिकेट विश्वचषकाच्या अ गटातील सामन्यांची माहिती दिली आहे. अ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे चार संघ होते. या पैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया बाद फेरी साठी पात्र ठरले.
गुणफलक
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ६ | ५ | १ | ० | ० | २० | ५.४१३ | बाद फेरीत बढती |
ऑस्ट्रेलिया | ६ | ५ | १ | ० | ० | २० | ५.१९३ | |
न्यूझीलंड | ६ | २ | ४ | ० | ० | ८ | ४.८८७ | स्पर्धेतून बाद |
झिम्बाब्वे | ६ | ० | ६ | ० | ० | ० | ३.७५७ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
गट अ सामने
संपादनभारत वि ऑस्ट्रेलिया
संपादन ९ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- भारतात खेळवला गेलेला पहिला क्रिकेट विश्वचषक सामना.
- नवज्योतसिंग सिद्धू (भा) आणि टॉम मूडी (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
न्यू झीलंड वि झिम्बाब्वे
संपादन १० ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडने झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- न्यू झीलंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांनी भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अँड्रु जोन्स (न्यू), अँडी वॉलर आणि एडो ब्रान्डेस (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि झिम्बाब्वे
संपादन १३ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- टिम मे (ऑ) आणि माल्कम जार्व्हिस (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारत वि न्यू झीलंड
संपादनभारत वि झिम्बाब्वे
संपादन १७ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- बाबु मेमन आणि केव्हिन आरनॉट (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड
संपादन १८-१९ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना नियोजीत दिवशी (१८ ऑक्टोबर) रोजी न खेळवता आल्याने राखीव दिवशी (१९ ऑक्टोबर) रोजी खेळविण्यात आला. तसेच सामना सुरू होण्यास विलंब झाल्याने सामना प्रत्येकी ३० षटकांचा करण्यात आला.
भारत वि. ऑस्ट्रेलिया
संपादन २२ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- अँड्रु झेसर्स (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
झिम्बाब्वे वि न्यू झीलंड
संपादनभारत वि. झिम्बाब्वे
संपादनन्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया
संपादनझिम्बाब्वे वि ऑस्ट्रेलिया
संपादनभारत वि. न्यू झीलंड
संपादन ३१ ऑक्टोबर १९८७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- डॅनी मॉरिसन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.