कळमना हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कळमना रेल्वे स्थानक नागपूर स्थानकाआधीचे एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्यांची सुरुवात होत नाही व कोणत्याही गाड्या येथे टर्मिनेट होत नाही.[१]

कळमना
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता कळमना, नागपूर
गुणक 21°10′04.7″N 79°08′26.1″E / 21.167972°N 79.140583°E / 21.167972; 79.140583
समुद्रसपाटीपासूनची उंची २९६ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KAV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
कळमना is located in महाराष्ट्र
कळमना
कळमना
महाराष्ट्रमधील स्थान

कळमन्याहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ a b Jayashree. "Kalamna Station - 18 Train Departures SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन