कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता कलर्स मराठी
प्रथम पुरस्कार २०१९
शेवटचा पुरस्कार २०२१-२२
Highlights
पहिली विजेती खलनायिका अतिशा नाईकघाडगे ॲंड सून — वसुधा घाडगे आणि विद्या सावळे – जीव झाला येडापिसा — मंगल लष्करे (२०१९)
शेवटची विजेती खलनायिका प्रतीक्षा मुणगेकर – जीव माझा गुंतला — चित्रा खानविलकर (२०२१-२२)
एकूण पुरस्कार

विजेते व नामांकने

संपादन
वर्ष खलनायिका मालिका भूमिका
२०१९[]
अतिशा नाईक घाडगे अँड सून वसुधा घाडगे
विद्या सावळे जीव झाला येडापिसा मंगल लष्करे
श्रीलक्ष्मी नारायण नीलकांती
प्रतीक्षा मुणगेकर घाडगे अँड सून कियारा
चिन्मयी सुमीत जीव झाला येडापिसा चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
ऐश्वर्या नारकर स्वामिनी गोपिकाबाई
वंदना गुप्ते सुखाच्या सरींनी हे मन बावरे दुर्गा तत्ववादी
माधवी जुवेकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सविता
विदिशा म्हसकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सानवी
२०२०[]
समिधा गुरू शुभमंगल ऑनलाईन ऐश्वर्या
चिन्मयी सुमीत जीव झाला येडापिसा चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडी राजश्री ढाले-पाटील
विद्या सावळे जीव झाला येडापिसा मंगल लष्करे
पूजा पुरंदरे सुंदरा मनामध्ये भरली कामिनी
२०२१-२२[]
प्रतीक्षा मुणगेकर जीव माझा गुंतला चित्रा खानविलकर
कोमल सोमारे सोन्याची पावलं पद्मिनी इनामदार
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडी राजश्री ढाले-पाटील
पूर्वा शिंदे जीव माझा गुंतला श्वेता शितोळे
शर्वरी पेठकर सुंदरा मनामध्ये भरली हेमा जहांगिरदार
गौरी किरण तुझ्या रूपाचं चांदणं कला
मोनिका दबडे आई मायेचं कवच प्रेरणा

संदर्भ

संपादन
  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 2019-10-27 रोजी पाहिले.
  2. ^ "सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकमत. 2021-03-22. 2021-03-21 रोजी पाहिले.
  3. ^ "कलर्स मराठी अवॉर्ड 2021–22! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा आणि विजेते आहेत..." न्यूझ१८ लोकमत. 2022-03-27. 2022-03-27 रोजी पाहिले.