ऑलिंपिक लॉन्नेस

(ऑलिंपिक ल्यों या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑलिंपिक लॉन्नेस (फ्रेंच: Olympique Lyonnais) हा फ्रान्सच्या ल्यों शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा ऑलिंपिक लॉन्नेस फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.

ऑलिंपिक लॉन्नेस
OL logo
पूर्ण नाव ऑलिंपिक लॉन्नेस
टोपणनाव Les Gones, Lyon, or OL
स्थापना १८९९/१९५०[१]
मैदान स्ताद दे जेरलांद
ल्यों
(आसनक्षमता: ४३,०५१)
व्यवस्थापक फ्रान्स Alain Perrin
लीग लीग १
२००६-०७ लीग १, १
यजमान रंग
पाहुणे रंग

संदर्भ संपादन

  1. ^ "According to Lyon's official website, it suggests that they consider this their foundation date rather than १८९९ - (translation: "१९५०, date of the club's creation")". OLWeb.fr. Archived from the original on 2005-12-10. २००६-०८-२३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन