ओ.जी.सी. नीस (फ्रेंच: Olympique Gymnaste Club Nice Côte d'Azur) हा फ्रान्सच्या नीस शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा हा संघ फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.

नीस
100px
पूर्ण नाव ऑलिंपिक जिम्नेस्ट क्लब दि नीस-कोट दाझुर
टोपणनाव ला ऐग्लॉन्स, ल जिम, I'OGCN
स्थापना १९०४
मैदान अलायन्झ रिव्हियेरा,
नीस
(आसनक्षमता: १५,७६१)
व्यवस्थापक क्लॉड पुएल
लीग लीग १
२००६-२००७ लीग १, १६
यजमान रंग
पाहुणे रंग


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा