स्ताद मालेर्ब कां (फ्रेंच: Stade Malherbe Caen) हा फ्रान्सच्या नोर्मंदी भागातील कां शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे.

एस.एम. कां
Logo
पूर्ण नाव Stade Malherbe de Caen
स्थापना इ.स. १९१३
मैदान स्ताद मिकेल दे'ओर्नेनो, कां
(आसनक्षमता: २१,५००)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवेसंपादन करा