एफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू

एफ.सी. बोर्दू (फ्रेंच: Football Club des Girondins de Bordeaux) हा फ्रान्सच्या बोर्दू शहरातील एक फुटबॉल संघ आहे. २००८-०९ लीग १च्या हंगामात बोर्दूने आपले सहावे अजिंक्यपद जिंकले.

बोर्दू
Logo
पूर्ण नाव Football Club des Girondins de Bordeaux
टोपणनाव -
स्थापना इ.स. १८८१
मैदान स्ताद चाबान देल्मास,
बोर्दू
(आसनक्षमता: ३४,३२७)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे संपादन