स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा फ्रान्सच्या ब्रत्तान्य भागातील ऱ्हेन शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. ह्या संघाने आजवर एकदाही लीग १ अजिंक्यपद मिळवले नाही.

स्ताद ऱ्हेन
logo
पूर्ण नाव Stade Rennais Football Club
टोपणनाव Les Rouges et Noirs (लाल व काळे)
स्थापना इ.स. १९०१
मैदान रूत दे लॉरियें, ऱ्हेन
(आसनक्षमता: ३१,१२७)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवेसंपादन करा