इ.स. १९११
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ.स.१९११ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९०८ - १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २६ - ग्लेन एच. कर्टिसने पहिले समुद्री विमान उडवले.
- मार्च ७ - मेक्सिकोत क्रांति.
- मार्च ८ - जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
- मे २३ - न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
- जून २२ - जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज ईंग्लंडच्या राजेपदी.
- जुलै २४ - हायराम बिंगहॅम तिसऱ्याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
- डिसेंबर १४ - रोआल्ड अमुंडसेनच्या नेतृत्वाखाली ओलाव ब्यालॅंड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी ६ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी ६ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
- फेब्रुवारी १३ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
- मार्च ११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.
- मार्च ११ - ऍलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.
- जुलै ५ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २० - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ९ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ७ - टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.
- सप्टेंबर ९ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचा एकोणिसावा पंतप्रधान.
- सप्टेंबर १४ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - रेज पर्क्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- मे २० - गणेश व्यंकटेश जोशी, मराठी अर्थतज्ज्ञ.