युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज

(जॉर्ज पाचवा, ईंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटिश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज

महाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.

हे सुद्धा पहा

संपादन
मागील:
एडवर्ड सातवा
इंग्लंडचे राज्यकर्ते
मे ६ इ.स. १९१०जानेवारी २० इ.स. १९३६
पुढील:
एडवर्ड आठवा