इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने १२ जानेवारी २०१९ रोजी हाँग काँग विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. इंडोनेशियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४३ १२ जानेवारी २०१९   हाँग काँग   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   इंडोनेशिया २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४५ १३ जानेवारी २०१९   म्यानमार   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   इंडोनेशिया
५४९ १४ जानेवारी २०१९   भूतान   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   इंडोनेशिया
५५४ १५ जानेवारी २०१९   थायलंड   आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक   थायलंड
५५८ १८ जानेवारी २०१९   नेपाळ   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   नेपाळ
५६२ १९ जानेवारी २०१९   संयुक्त अरब अमिराती   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   संयुक्त अरब अमिराती
६१९ २३ एप्रिल २०१९   म्यानमार   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
६२० २५ एप्रिल २०१९   म्यानमार   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
६२८ ६ मे २०१९   जपान   इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया २०१९ आयसीसी महिला पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
१० ६२९ ६ मे २०१९   पापुआ न्यू गिनी   इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
११ ६३७ ७ मे २०१९   सामो‌आ   इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   सामो‌आ
१२ ६४६ ९ मे २०१९   व्हानुआतू   इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   व्हानुआतू
१३ ६४९ १० मे २०१९   फिजी   इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
१४ ८२० २१ डिसेंबर २०१९   फिलिपिन्स   मित्रता ओव्हल, दासमारीनास   इंडोनेशिया
१५ ८२१ २१ डिसेंबर २०१९   फिलिपिन्स   मित्रता ओव्हल, दासमारीनास   इंडोनेशिया
१६ ८२२ २२ डिसेंबर २०१९   फिलिपिन्स   मित्रता ओव्हल, दासमारीनास   इंडोनेशिया
१७ ८२३ २२ डिसेंबर २०१९   फिलिपिन्स   मित्रता ओव्हल, दासमारीनास   इंडोनेशिया
१८ १२८६ ४ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
१९ १२८७ ५ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
२० १२८८ ६ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
२१ १२८९ ७ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
२२ १२९० ८ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
२३ १२९१ ९ नोव्हेंबर २०२२   सिंगापूर   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
२४ १४२५ १ मे २०२३   सिंगापूर   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   इंडोनेशिया २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२५ १४३६ ८ मे २०२३   कंबोडिया   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   इंडोनेशिया
२६ १४४४ १५ मे २०२३   थायलंड   ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन   थायलंड
२७ १५९८ ४ सप्टेंबर २०२३   कूक द्वीपसमूह   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२८ १६०६ ५ सप्टेंबर २०२३   फिजी   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
२९ १६०८ ५ सप्टेंबर २०२३   सामो‌आ   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
३० १६२५ ७ सप्टेंबर २०२३   जपान   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
३१ १६२८ ७ सप्टेंबर २०२३   व्हानुआतू   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला   इंडोनेशिया
३२ १६४० ८ सप्टेंबर २०२३   पापुआ न्यू गिनी   व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला   पापुआ न्यू गिनी
३३ १६६३ १९ सप्टेंबर २०२३   मंगोलिया   झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ   इंडोनेशिया २०२२ आशियाई खेळ
३४ १७५६ १० फेब्रुवारी २०२४   मलेशिया   रॉयल सेलंगोर क्लब, सेलंगोर   मलेशिया २०२४ एसीसी महिला प्रिमीयर चषक
३५ १७६४ ११ फेब्रुवारी २०२४   बहरैन   सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर   इंडोनेशिया
३६ १७७६ १३ फेब्रुवारी २०२४   कतार   बायुमास ओव्हल, पंडारमन   इंडोनेशिया
३७ १७७९ १४ फेब्रुवारी २०२४   संयुक्त अरब अमिराती   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   संयुक्त अरब अमिराती
३८ १८२४ २१ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
३९ १८२५ २१ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
४० १८२८ २२ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
४१ १८२९ २२ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
४२ १८३८ २४ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
४३ १८३९ २४ एप्रिल २०२४   मंगोलिया   उदायाना क्रिकेट मैदान, जिंबरण   इंडोनेशिया
४४ १९४० २ जुलै २०२४   भूतान   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया २०२४ इंडोनेशिया महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
४५ १९४१ २ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया
४६ १९४३ ३-४ जुलै २०२४   भूतान   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया
४७ १९४४ ५ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया
४८ १९४८ ७ जुलै २०२४   भूतान   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   भूतान
४९ १९४९ ७ जुलै २०२४   सिंगापूर   उदयाना क्रिकेट मैदान, जिंबारन   इंडोनेशिया