मंगोलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मंगोलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मंगोलियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.[४] जुलै 2021 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संघाचा सहयोगी सदस्य म्हणून समावेश केला,[५] आशिया विभागातील २२वा सदस्य बनला.[६]

मंगोलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मंगोलियाचा ध्वज
असोसिएशन मंगोलिया क्रिकेट असोसिएशन[१]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य (२०२१)
आयसीसी प्रदेश आशिया
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ; १९ सप्टेंबर २०२३
अलीकडील महिला टी२०आ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्ड, हांगचौ; २० सप्टेंबर २०२३
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[२]०/२
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[३]०/२
२० सप्टेंबर २०२३ पर्यंत

मंगोलियाने त्यांचा पहिला महिला टी२०आ सामना १९ सप्टेंबर २०२३ रोजी इंडोनेशिया विरुद्ध २०२२ आशियाई खेळांमध्ये खेळला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Battluga Gombo and cricket development in Mongolia". Emerging Cricket. 28 November 2020. 18 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "Three new ICC Members, Russia Suspended, Zambia Terminated". Emerging Cricket. 18 July 2021. 18 July 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "ICC welcomes Mongolia, Tajikistan and Switzerland as new Members". International Cricket Council. 18 July 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "ICC inducts Mongolia, Tajikstan and Switzerland as new members". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.