कंबोडिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

कंबोडियाचा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ महिला क्रिकेटमध्ये कंबोडियाचे प्रतिनिधित्व करतो. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. कंबोडियाला जुलै २०२२ मध्ये आयसीसी चे सदस्य म्हणून दाखल करण्यात आले.[१] त्यामुळे, त्या तारखेपासून कंबोडिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जासाठी पात्र आहेत.[५][६]

कंबोडिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०२२)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
मटी२०आ५१३५ (२३-डिसेंबर-२२)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि. Flag of the Philippines फिलिपिन्स आयएसएफ क्रीडा मैदान, पनॉम पेन; २१ डिसेंबर २०२२
अलीकडील महिला टी२०आ वि. सिंगापूरचा ध्वज सिंगापूर मोरोडोक टेको नॅशनल स्टेडियम, पनॉम पेन; १२ फेब्रुवारी २०२३
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]११५/६
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/५
(० बरोबरी, ० निकाल नाही)
१३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत

डिसेंबर २०२२ मध्ये फिलीपिन्स विरुद्ध घरच्या मैदानावर ६ सामन्यांच्या महिला टी२०आ मालिकेसह, ६ पैकी ५ सामने जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी २०२३ मध्ये, कंबोडियाच्या क्रिकेट फेडरेशनने त्यांच्या फेसबुक पेजवर घोषित केले की ते पुढील महिन्यात सिंगापूरविरुद्ध ५ सामन्यांची महिला टी२०आ मालिका आयोजित करेल.[७]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Three new countries receive ICC Membership status". International Cricket Council. 4 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 9 August 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 9 August 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "Cricket Federation of Cambodia | Facebook". Facebook.