अमेली मॉरेस्मो

(आमेली मॉरेस्मो या पानावरून पुनर्निर्देशित)

अमेली मॉरेस्मो (फ्रेंच: Amélie Mauresmo; ५ जुलै १९७९, इल-दा-फ्रान्स) ही एक फ्रेंच टेनिसपटू आहे. महिला एकेरी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गठणाऱ्या मॉरेस्मोने आपल्या कारकीर्दीत २००६ ऑस्ट्रेलियन ओपन२००६ विंबल्डन स्पर्धा ह्या दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने फ्रान्ससाठी रौप्यपदक मिळवले होते.

अमेली मॉरेस्मो
अमेली मॉरेस्मो
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य जिनिव्हा, स्वित्झर्लंड
जन्म ५ जुलै, १९७९ (1979-07-05) (वय: ४५)
इव्हलिन, फ्रान्स
सुरुवात १९९४
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ५४४ - २२६
अजिंक्यपदे २५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
दुहेरी
प्रदर्शन 92–62
शेवटचा बदल: जून २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
फ्रान्सफ्रान्स या देशासाठी खेळतांंना
टेनिस
रौप्य २००४ अथेन्स महिला एकेरी

कारकीर्द

संपादन

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन Hard   मार्टिना हिंगीस ६–२, ६–३
विजेती २००६ ऑस्ट्रेलियन ओपन Hard   जस्टिन हेनिन ६–१, २–०, निवृत्त
विजेती २००६ विंबल्डन Grass   जस्टिन हेनिन २–६, ६–३, ६–४

बाह्य दुवे

संपादन