इव्हलिन

फ्रान्सचा विभाग

इव्हलिन (फ्रेंच: Yvelines) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. ह्या विभागाचा पूर्वेकडील भाग पॅरिस महानगरात मोडतो तर इतर प्रदेश ग्रामीण आहे. येथील व्हर्साय शहरामधील प्रसिद्ध राजवाडा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

इव्हलिन
Yvelines
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

इव्हलिनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
इव्हलिनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय व्हर्साय
क्षेत्रफळ २,२८४ चौ. किमी (८८२ चौ. मैल)
लोकसंख्या १४,०७,५६०
घनता ६१६ /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-78


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: