आईल ऑफ मान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आईल ऑफ मान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आईल ऑफ मानने २१ ऑगस्ट २०२० रोजी गर्न्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. आईल ऑफ मानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०८५ २१ ऑगस्ट २०२०   गर्न्सी   कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट   गर्न्सी
१२८४ ६ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान २०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
१२८५ ६ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान
१२८७ ७ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान
१२९२ ८ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान