२०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
एस्टोनिया क्रिकेट संघ आणि आईल ऑफ मान क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२१ मध्ये काही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. ५ ऑक्टोबर रोजी एस्टोनिया आणि यजमान सायप्रस मध्ये २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका झाली. त्यानंतर यजमान सायप्रस, एस्टोनिया आणि आईल ऑफ मान या तीन देशांनी तिरंगी मालिकेत सहभाग घेतला. हे सामने एस्टोनिया आणि सायप्रसने खेळलेले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते.
सायप्रस वि एस्टोनिया द्विपक्षीय मालिका
संपादनएस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२१-२२ | |||||
सायप्रस | एस्टोनिया | ||||
तारीख | ५ ऑक्टोबर २०२१ | ||||
संघनायक | मिखालिस किरियाको | मार्को वैक | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | सायप्रस संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गुरप्रताप सिंग (५४) | हबीब खान (६२) | |||
सर्वाधिक बळी | यासिर मेहमूद (४) | अली मसूद (४) |
द्विपक्षीय मालिकेतील दोन्ही सामने ५ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात आले. सर्व सामने एपीसकोपी या शहरात हॅपी व्हॅली मैदानावर खेळविण्यात आले. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. मिखालिस किरियाकोला सायप्रसचा कर्णधार नियुक्त करण्यात आले तर एस्टोनियाच्या कर्णधारपदाची धुरा मार्को वैक याच्याकडे सोपविण्यात आली.
सायप्रसने दोन्ही सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत २-० ने विजय मिळवला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
मैदुल इस्लाम ४९ (३७)
तेजविंदर सिंग ३/११ (४ षटके) |
मिखालिस किरियाको ४४* (४७) हबीब खान ३/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, क्षेत्ररक्षण.
- सायप्रस आणि एस्टोनिया या दोन्ही देशांचा हा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सायप्रसमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सायप्रस आणि एस्टोनिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- एस्टोनियाने सायप्रसमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- सायप्रसचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात सायप्रसने एस्टोनियावर मिळवलेला हा पहिला विजय.
- वकार अली, कासिम अन्वर, बी. कुमारा, मिखालिस किरियाको, रोमन मजुमदार, यासिर मेहमूद, सचित्र पथीराणा, चमल सादून, गुरप्रताप सिंग, तेजविंदर सिंग, निरज तिवारी (सा), टिम क्रॉस, टिमोथी फिलर, स्टुअर्ट हूक, मैदुल इस्लाम, हबीब खान, अली मसूद, मुराली ओबीली, राणा रहमान, आशिष राणा, मार्को वैक आणि कल्ले विस्लापू (इ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
हबीब खान ६० (५३)
यासिर मेहमूद ३/३२ (४ षटके) |
गुरप्रताप सिंग ५४ (२५) अली मसूद २/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया, फलंदाजी.
- स्कॉट ऑस्टिन, इफ्तेकार जमान (सा), साकिब नवीद, अली रझा, माल्कम सेडग्वीक, अशरफुल शुवो आणि आयुष उम्मत (ए) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
तिरंगी मालिका
संपादन२०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
सायप्रस | एस्टोनिया | आईल ऑफ मान | ||||||
संघनायक | ||||||||
मिखालिस किरियाको | मार्को वैक | मॅथ्यू ॲनसेल | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
झीशान सरवार (११६) | मैदुल इस्लाम (८७) | ॲडम मॅकॉले (११९) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
वकार अली (९) | अली मसूद (७) | जॅकब बटलर (८) |
सायप्रस आणि एस्टोनियामधील द्विपक्षीय मालिकेनंतर ६ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आईल ऑफ मान संघाने इतर दोन संघांबरोबर ट्वेंटी२० तिरंगी मालिकेत सहभाग घेतला. सर्व सामने एपीसकोपी या शहरात हॅपी व्हॅली मैदानावर खेळविण्यात आले. याआधी जून २०२० मध्ये आईल ऑफ माननी शेवटचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला होता.
तिरंगी मालिका गट फेरी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघाने इतर संघांशी २ सामने खेळले. गट फेरीत अव्वल स्थानी राहिलेला संघ विजयी ठरला. आईल ऑफ मानने सर्व चार सामन्यांमध्ये विजय मिळवत तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
आईल ऑफ मान | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | +२.५४१ |
सायप्रस | ४ | २ | २ | ० | ० | ४ | +०.७१९ |
एस्टोनिया | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -३.२२८ |
सामने
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
नीरज तिवारी ३३ (३७)
जोसेफ बरोज ४/१० (४ षटके) |
जॉर्ज बरोज ३३ (२७) तेजविंदर सिंग १/२१ (२.५ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
- सायप्रस आणि आईल ऑफ मान मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आईल ऑफ मानने सायप्रसमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- आईल ऑफ मानचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आईल ऑफ मानने सायप्रसला प्रथमच पराभूत केले.
- झीशान सरवार (सा), एडवर्ड बियर्ड, कॉनर स्मिथ आणि ॲलेक्स स्टोक (आ.ऑ.मा.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
मैदुल इस्लाम ४३ (४७)
कॉनर स्मिथ ३/१५ (४ षटके) |
कार्ल हार्टमन ३४* (२८) आशिष राणा ३/१४ (३ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया, फलंदाजी.
- एस्टोनिया आणि आईल ऑफ मान मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आईल ऑफ मानने एस्टोनियाला प्रथमच पराभूत केले.
- डॉलिन जानसेन (आ.ऑ.मा.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
संपादनवि
|
||
झीशान सरवार ४६ (२५)
मॅथ्यू ॲनसेल २/१६ (४ षटके) |
ॲडम मॅकऑले ४५ (३२) वकार अली ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.
४था सामना
संपादनवि
|
||
रोमन मजुमदार ५३ (३८)
अली मसूद ३/१९ (४ षटके) |
टिमोथी फिलर ३८ (३८) वकार अली ४/१४ (३.५ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
५वा सामना
संपादनवि
|
||
झीशान सरवार ६१ (३९)
टिमोथी फिलर ३/१८ (४ षटके) |
हबीब खान ५० (४०) तेजविंदर सिंग २/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
- राजविंदर ब्रार आणि मुर्तझा यमीन (सा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
६वा सामना
संपादनवि
|
||
स्टुअर्ट हूक २३ (२१)
जॅकब बटलर ४/१२ (४ षटके) |
जॉर्ज बरोज १९* (१५) अली मसूद १/२५ (३ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.