आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे १९८८   इंग्लंड   वेस्ट इंडीज ०-४ [५] ३-० [३]
२५ ऑगस्ट १९८८   इंग्लंड   श्रीलंका १-० [१] १-० [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २१ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ४७ धावांनी विजयी
३रा ए.दि. २३-२४ मे माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ जून माईक गॅटिंग व्हिव्ह रिचर्ड्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२१ जून जॉन एम्बुरी व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज १३४ धावांनी विजयी
३री कसोटी ३० जून - ५ जुलै जॉन एम्बुरी व्हिव्ह रिचर्ड्स ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर   वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी
४थी कसोटी २१-२६ जुलै क्रिस काउड्री व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
५वी कसोटी ४-८ ऑगस्ट ग्रॅहाम गूच व्हिव्ह रिचर्ड्स द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

ऑगस्ट संपादन

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २५-३० ऑगस्ट ग्रॅहाम गूच रंजन मदुगले लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ४ सप्टेंबर ग्रॅहाम गूच रंजन मदुगले द ओव्हल, लंडन   इंग्लंड ५ गडी राखून विजयी