क्रिस्टोफर स्टुअर्ट क्रिस काउड्री (२० ऑक्टोबर, १९५७:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८४ ते १९८८ दरम्यान ६ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.