श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८

श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. रंजन मदुगलेकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते.

श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८
इंग्लंड
श्रीलंका
तारीख २५ ऑगस्ट – ४ सप्टेंबर १९८८
संघनायक ग्रॅहाम गूच रंजन मदुगले
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

लॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या ७ गडी राखून जिंकला. तसेच एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना देखील यजमान इंग्लंडने ५ गडी राखून जिंकला.

कसोटी मालिका संपादन

एकमेव कसोटी संपादन

२५-३० ऑगस्ट १९८८
धावफलक
वि
१९४ (६५.५ षटके)
रवि रत्नायके ५९* (११२)
नील फॉस्टर ३/५१ (२१ षटके)
४२९ (१३४.२ षटके)
जॅक रसेल ९४ (२०२)
ग्रेम लॅबरूय ४/११९ (४० षटके)
३३१ (१०९.३ षटके)
अर्जुन रणतुंगा ७८ (१७९)
फिल न्यूपोर्ट ४/८७ (२६.३ षटके)
१००/३ (३४.४ षटके)
ग्रॅहाम गूच ३६ (७०)
अतुल समरसेकरा २/३८ (१० षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: फिल न्यूपोर्ट (इंग्लंड) आणि रवि रत्नायके (श्रीलंका)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना संपादन

४ सप्टेंबर १९८८
धावफलक
श्रीलंका  
२४२/७ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
२४५/५ (५२.४ षटके)
किम बार्नेट ८४ (१४६)
ग्रेम लॅबरूय ३/४० (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: किम बार्नेट (इंग्लंड)