वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ४-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८
इंग्लंड
वेस्ट इंडीज
तारीख १९ मे – ८ ऑगस्ट १९८८
संघनायक माईक गॅटिंग (ए.दि., १ली कसोटी)
जॉन एम्बुरी (२री,३री कसोटी)क्रिस काउड्री (४थी कसोटी)ग्रॅहाम गूच (५वी कसोटी)
व्हिव्ह रिचर्ड्स
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा ग्रॅहाम गूच (४५९) ऑगस्टिन लोगी (३६४)
सर्वाधिक बळी ग्रॅहाम डिली (१५) माल्कम मार्शल (३५)
मालिकावीर ग्रॅहाम गूच (इंग्लंड) आणि माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा माईक गॅटिंग (१४०) गॉर्डन ग्रीनिज (७८)
सर्वाधिक बळी ग्लॅड्स्टन स्मॉल (६) इयान बिशप (४)
मालिकावीर माईक गॅटिंग (इंग्लंड) आणि माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१९ मे १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
२१७ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
२१९/४ (५३ षटके)
माईक गॅटिंग ८२* (१२५)
कार्ल हूपर १/२४ (६ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: ग्लॅड्स्टन स्मॉल (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • माँटे लिंच (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२१ मे १९८८
धावफलक
इंग्लंड  
१८६/८ (५५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३९ (४६.३ षटके)
इंग्लंड ४७ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: डेरेक प्रिंगल (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.
  • इयान बिशप (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
२३-२४ मे १९८८
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७८/७ (५५ षटके)
वि
  इंग्लंड
१८०/३ (५० षटके)
माल्कम मार्शल ४१ (३०)
जॉन एम्बुरी २/५३ (१० षटके)
माईक गॅटिंग ४०* (५८)
इयान बिशप २/३३ (११ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: फिलिप डिफ्रेटस (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे राखीव दिवसाचा देखील उपयोग करण्यात आला. पहिल्या दिवसअखेर वेस्ट इंडीजचा डाव ५० षटकांमध्ये ६ बाद १२५ धावांवर स्थगित करण्यात आला.
  • ५५ षटकांचा सामना.

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: विस्डेन चषक

१ली कसोटी

संपादन
वि
२४५ (१०१ षटके)
ग्रॅहाम गूच ७३ (१३१)
माल्कम मार्शल ६/६९ (३० षटके)
४४८/९घो (१२९.१ षटके)
कार्ल हूपर ८४ (१४७)
पॉल जार्व्हिस २/६३ (१८.१ षटके)
३०१/३ (१०८ षटके)
ग्रॅहाम गूच १४६ (३०३)
माल्कम मार्शल १/२३ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी

संपादन
१६-२१ जून १९८८
विस्डेन चषक
धावफलक
वि
२०९ (६७.५ षटके)
ऑगस्टिन लोगी ८१ (१८९)
ग्रॅहाम डिली ५/५५ (२३ षटके)
१६५ (५९ षटके)
डेव्हिड गोवर ४६ (६१)
माल्कम मार्शल ६/३२ (१८ षटके)
३९७ (१०८ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०३ (१९२)
ग्रॅहाम डिली ४/७३ (२७ षटके)
३०७ (८६.५ षटके)
ॲलन लॅम्ब ११३ (२१२)
माल्कम मार्शल ४/६० (२५ षटके)
वेस्ट इंडीज १३४ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: ऑगस्टिन लोगी (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
३० जून - ५ जुलै १९८८
विस्डेन चषक
धावफलक
वि
१३५ (६०.२ षटके)
ॲलन लॅम्ब ३३ (८२)
कर्टनी वॉल्श ४/४६ (१८.२ षटके)
३८४/७घो (१४०.१ षटके)
रॉजर हार्पर ७४ (२४४)
ग्रॅहाम डिली ४/९९ (२८.१ षटके)
९३ (४२.४ षटके)
डेव्हिड गोवर ३४ (६०)
माल्कम मार्शल ७/२२ (१५.४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
सामनावीर: माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • जॉन चाइल्ड्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

संपादन
२१-२६ जुलै १९८८
विस्डेन चषक
धावफलक
वि
२०१ (६९.१ षटके)
ॲलन लॅम्ब ६४ (९१)
कर्टली ॲम्ब्रोज ४/५८ (२५.१ षटके)
२७५ (८१.२ षटके)
रॉजर हार्पर ५६ (११२)
डेरेक प्रिंगल ५/९५ (२७ षटके)
१३८ (६१.५ षटके)
ग्रॅहाम गूच ५० (१००)
कर्टनी वॉल्श ३/३८ (२० षटके)
६७/० (१४.३ षटके)
जेफ डुजॉन ४०* (४४)
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: कर्टली ॲम्ब्रोज (वेस्ट इंडीज)

५वी कसोटी

संपादन
४-८ ऑगस्ट १९८८
विस्डेन चषक
धावफलक
वि
२०५ (९०.३ षटके)
रॉबिन स्मिथ ५७ (१६२)
कर्टली ॲम्ब्रोज ३/३१ (२० षटके)
१८३ (५९ षटके)
जेफ डुजॉन ६४ (१११)
नील फॉस्टर ५/६४ (१६ षटके)
२०२ (८९.१ षटके)
ग्रॅहाम गूच ८४ (२४०)
विन्स्टन बेंजामिन ४/५२ (२२ षटके)
२२६/२ (९१ षटके)
डेसमंड हेन्स ७७* (२३७)
नील फॉस्टर १/५२ (१८ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: जेफ डुजॉन (वेस्ट इंडीज)