आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६८-६९

डिस्

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ डिसेंबर १९६८   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ३-१ [५]
२१ फेब्रुवारी १९६९   पाकिस्तान   इंग्लंड ०-० [३]
२७ फेब्रुवारी १९६९   न्यूझीलंड   वेस्ट इंडीज १-१ [३]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२७ डिसेंबर १९६८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-० [३]
१५ फेब्रुवारी १९६९   न्यूझीलंड   इंग्लंड ०-२ [३]

डिसेंबर संपादन

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० डिसेंबर बिल लॉरी गारफील्ड सोबर्स द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज १२५ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३० डिसेंबर बिल लॉरी गारफील्ड सोबर्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३० धावांनी विजयी
३री कसोटी ३-८ जानेवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
४थी कसोटी २४-२९ जानेवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी १४-२० फेब्रुवारी बिल लॉरी गारफील्ड सोबर्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ३८३ धावांनी विजयी

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ६-१० डिसेंबर मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट बार्टन ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
२री म.कसोटी १०-१३ जानेवारी मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट जंक्शन ओव्हल, मेलबर्न सामना अनिर्णित
३री म.कसोटी २५-२८ जानेवारी मुरिएल पिक्टन राचेल हेहो फ्लिंट नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी सामना अनिर्णित

फेब्रुवारी संपादन

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १५-१८ फेब्रुवारी ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री म.कसोटी ७-१० मार्च ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
३री म.कसोटी २८-३१ मार्च ट्रिश मॅककेल्वी राचेल हेहो फ्लिंट कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड   इंग्लंड ३७ धावांनी विजयी

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२४ फेब्रुवारी सईद अहमद कॉलिन काउड्री गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च सईद अहमद कॉलिन काउड्री बंगबंधू नॅशनल स्टेडियम, डाक्का, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित
३री कसोटी ६-१० मार्च सईद अहमद कॉलिन काउड्री नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - ३ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स इडन पार्क, ऑकलंड   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी ७-११ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३री कसोटी १३-१७ मार्च ग्रॅहाम डाउलिंग गारफील्ड सोबर्स लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित