इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६८-६९
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर १९६८-जानेवारी १९६९ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत तीन महिला कसोटी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६८-६९ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | ६ डिसेंबर १९६८ – २८ जानेवारी १९६९ | ||||
संघनायक | मुरिएल पिक्टन | राचेल हेहो फ्लिंट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
महिला ॲशेस खेळून झाल्यानंतर इंग्लंड महिला संघ आणखी तीन महिला कसोटी खेळण्याकरता न्यू झीलंडला रवाना झाला.
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ॲनी गॉर्डन, डॉन न्यूमन, एलेन ब्रे, जिलीयन नीड, जॉइस गोल्डस्मिथ, पॅट्सी मे (ऑ), कॅरॉल इव्हान्स, क्रिस वॅटमॉ, एनीड बेकवेल आणि जीन क्लार्क (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
संपादन३री महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- मार्गरेट विल्सन (ऑ) आणि हेदर ड्युडने (इं) ह्या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.