एड्ना बार्कर

इंग्रजी क्रिकेटपटू

एड्ना बार्कर (२४ नोव्हेंबर, १९३६:इंग्लंड - २५ मार्च, २०१९:इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६९ दरम्यान १५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.