असादुद्दीन ओवैसी

भारतीय राजकारणी

असादुद्दीन ओवैसी (उर्दू: اسَدُالدّین ِاُویسِی; जन्म: १३ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते २००४ सालापासून हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

असादुद्दीन ओवैसी
असादुद्दीन ओवैसी


विद्यमान
पदग्रहण
२००४
मागील सुलतान सलाहुद्दिन ओवैसी

जन्म १३ मे, १९६९ (1969-05-13) (वय: ५१)
हैद्राबाद, आंध्र प्रदेश (आजचा तेलंगणा)
राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
धर्म इस्लाम

बाह्य दुवेसंपादन करा