सुलतान सलाहुद्दिन ओवैसी

भारतीय राजकारणी

सुलतान सलाहुद्दिन ओवैसी (फेब्रुवारी १४, इ.स. १९३६-सप्टेंबर २९,इ.स. २००८) हे भारत देशातील राजकारणी होते.ते अखिल भारतीय मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.