अलीगढ मुस्लिम विद्यापीठ

भारतातील एक खुले विद्यापीठ

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अलीगढ शहराजवळ ४६७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
ब्रीदवाक्य अरबी: عَلَّمَ الاِنْسَانَ مَا لَمْ يَعْلَم‎
Endowment $ १८.२ दशलक्ष
President प्रणव मुखर्जी, भारताचे राष्ट्रपती
Campus शहरी (४६७ हेक्टर)



प्रवेशद्वार

प्रामुख्याने भारतामधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ह्या विद्यापीठामध्ये सध्या सर्व धर्माच्या व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला आहे.

माजी विद्यार्थीसंपादन करा

सरकारप्रमुखसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा