हा लेख अलिगढ जिल्ह्याविषयी आहे. अलिगढ शहराविषयीचा लेख येथे आहे.

अलिगढ जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा

२७° ४९′ ४८″ N, ७८° १०′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश

अलिगढ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अलिगढ येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा