हैदराबाद लोकसभा मतदारसंघ
भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(हैदराबाद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मतदारसंघांपैकी एक आहे.[१][२] हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन २००८ मध्ये झाले.[३][४] हैद्राबाद मतदारसंघाव्यतिरिक्त, हैद्राबाद राजधानीत आणि आसपास इतर चार लोकसभा मतदारसंघ आहेत - मलकजगिरी, सिकंदराबाद, चेवेल्ला आणि मेदक.[५][६] भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी 1996 मध्ये हैद्राबाद मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती, परंतु सुलतासुलतान सलाहुद्दीन ओवेसीच्याकडून त्यांचा ७३,२७३ मतांनी पराभव झाला.[७]
विधानसभा विभाग
संपादनहैदराबाद लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा विभाग आहेत:
हैदराबाद लोकसभा मतदारसंघ परिसीमन इतिहास
संपादनप्रत्येक वेळी परिसीमन करताना खालील विधानसभा मतदारसंघ हैदराबाद मतदारसंघात समाविष्ट केले गेले.[८]
क्र | परिसीमन लागू वर्ष | विधानसभा मतदारसंघांचा समावेश |
---|---|---|
१ | १९५२ | मुशिराबाद, सोमाजीगुडा, चादरघाट, बेगम बाजार, शाहअली बंडा, करवा, हैदराबाद शहर. |
२ | १५५७ | सुलतान बाजार, बेगम बाजार, आसिफ नगर, उच्च न्यायालय, मलकपेट, याकूतपुरा, पथरघट्टी. |
३ | १९६२ | सुलतान बाजार, बेगम बाजार, आसिफ नगर, उच्च न्यायालय, मलकपेट, याकूतपुरा, पथरघट्टी. |
४ | १९६७ | तानदूर, विखराबाद, चेवेला, सीतारामबाग, मलकपेट, याकूतपुरा, चारमिनार. |
५ | १९७७ | तानदूर, विखराबाद, चेवेला, कारवा, मलकपेट, याकूतपुरा, चारमिनार. |
६ | २००९ | मलकपेट, कारवा, गोशामहाल, चारमिनार, चंद्रयानगुट्टा, याकूतपुरा, बहादूरपुरा. |
खासदार
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- माहिती Archived 2014-08-28 at the Wayback Machine.
- ^ "Lowest turnout in Hyderabad leaves MIM guessing - Lok Sabha Election news - Rediff.com". Election.rediff.com. 2009-04-17. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary and Assembly Constituencies Order, 2008" (PDF). The Election Commission of India. p. 29.
- ^ "Andhra Pradesh / Hyderabad News : Assembly constituencies only in name!". द हिंदू. 2008-03-20. 2008-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ Ravi Reddy (2013-08-24). "Will Greater Hyderabad bring poll gains for Congress?". The Hindu. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "GHMC in dilemma over ex-officio members". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ + val.created_at + (2014-04-18). "TRS chief K Chandrasekhar Rao likely to have smooth sailing in Medak Lok Sabha seat". NDTV.com. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Hyderabad". Hindustan Times. 2004-04-04. 2014-06-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy". 29 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 February 2020 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)