अजमेर जिल्हा

भारताच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा.


हा लेख राजस्थानमधील अजमेर जिल्ह्याविषयी आहे. अजमेर शहराच्या माहितीसाठी पहा - अजमेर.

अजमेर जिल्हा
अजमेर जिल्हा
राजस्थान राज्याचा जिल्हा

२६° २७′ ००″ N, ७४° ३७′ ४८″ E

२५°३८’उत्तर ७३° ५४’पू
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव अजमेर विभाग
मुख्यालय अजमेर
तालुके अजमेर तालुकापीसांगन तालुकाब्यावर तालुकानसीराबाद तालुकामसूदा तालुकाकेकडी तालुकाभिनाय तालुकासरवाड तालुकाकिशनगड तालुका
क्षेत्रफळ ८,८४१ चौरस किमी (३,४१४ चौ. मैल)
लोकसंख्या २५,८४,९१३ (२०११)
लोकसंख्या घनता ३०५ प्रति चौरस किमी (७९० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६%
लिंग गुणोत्तर १.०५ /
प्रमुख शहरे अजमेर, पुष्कर
जिल्हाधिकारी श्रीमती मंजु राजपाल
लोकसभा मतदारसंघ अजमेर
खासदार सचिन पायलट
संकेतस्थळ

अजमेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अजमेर येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा