पुष्कर हे एक हिंदुंचे तीर्थक्षेत्र आहे. हे राजस्थान राज्यात अजमेर जिल्ह्यात आहे. तिथे दरवर्षी पुष्कर मेळा भरतो.


हिंदू धर्मातील एक सण.

पुष्कर मेळा संकेतस्थळ Archived 2011-03-10 at the Wayback Machine.