हा लेख राजस्थानमधील नागौर जिल्ह्याविषयी आहे. नागौर शहराच्या माहितीसाठी पहा - नागौर.

नागौर जिल्हा
नागौर जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
Rajastan Nagaur district.png
राजस्थानमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव अजमेर विभाग
मुख्यालय नागौर
क्षेत्रफळ १७,७१८ चौरस किमी (६,८४१ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,०९,२३४ (२०११)
लोकसंख्या घनता १८७ प्रति चौरस किमी (४८० /चौ. मैल)
साक्षरता दर ६४.०८%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी श्री समित शर्मा
लोकसभा मतदारसंघ नागौर, राजसमंद
खासदार डॉ.ज्योती मिर्धा, श्री.गोपाल सिंग
संकेतस्थळ

नागौर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नागौर येथे आहे.

तालुकेसंपादन करा