१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

इसवी सन १९८८ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे १९८८ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने २९ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९८८ दरम्यान खेळविले गेले. २९ नोव्हेंबर १९८८ रोजी पर्थ येथील विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१ मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना मेलबर्न येथील कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२ मैदानावर इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात १६ डिसेंबर १९८८ रोजी खेळविला गेला. आयर्लंड आणि न्यू झीलंड ३ऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  ऑस्ट्रेलिया २८ ३.६३० अंतिम सामन्यासाठी पात्र
  इंग्लंड २४ ३.०९७
  न्यूझीलंड २० ३.४१८ ३ऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
  आयर्लंड १.९६५
  नेदरलँड्स १.६९५ स्पर्धेतून बाद

सामने

संपादन

ऑस्ट्रेलिया महिला वि नेदरलँड्स महिला

संपादन
२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८४/१ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
२९ (२५.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २५५ धावांनी विजयी.
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • नेदरलँड्स महिलांचा पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषकाचा सामना.
  • ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • नेदरलँड्सने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्स महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • निकोला पेन, अँजेला वेंटुरीनी, कॉर्नेलिया एव्हलीन्स, हिलोन डिनिनिसेन, इनग्रीड केइझर आणि इसाबेला व्हान डिशोएक (ने) ह्या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आयर्लंड महिला वि न्यू झीलंड महिला

संपादन
२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड  
२३२/४ (६० षटके)
वि
  आयर्लंड
७८/९ (६० षटके)
न्यू झीलंड महिला १५४ धावांनी विजयी.
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२, पर्थ
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • आयर्लंड महिलांचा पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषकाचा सामना.
  • न्यू झीलंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आयर्लंडने ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला
  • न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंड महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ॲनी-मारी गार्थ, कॉलेट मॅकगिनीस, ग्वेनेथ स्मिथ (आ), जेनीफर टर्नर, क्रिस्टी फ्लॅवेल, साराह इलिंगवर्थ आणि सु मॉरिस (न्यू) ह्या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला

संपादन
३० नोव्हेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड  
१८६ (५९.३ षटके)
वि
  इंग्लंड
१८७/७ (५८.२ षटके)
डेबी हॉक्ली ८१
जॅन ब्रिटीन ३/१६ (६.३ षटके)
जो चेम्बरलेन ४७*
कॅरेन गन २/२६ (१२ षटके)
इंग्लंड महिला ३ गडी राखून विजयी.
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१, पर्थ


आयर्लंड महिला वि नेदरलँड्स महिला

संपादन
३० नोव्हेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड  
१९६/५ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
११०/७ (६० षटके)
आयर्लंड महिला ८६ धावांनी विजयी.
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२, पर्थ
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • नेदरलँड्स आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • आयर्लंडचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • आयर्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्स महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • जेनीस वॉल्श, जुली लोग (आ), एस्थर व्हेल्टमन आणि वंदा वेसेनहेगन (ने) ह्या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला

संपादन
३ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१० (६० षटके)
वि
  इंग्लंड
८४/६ (६० षटके)
जेन पॉवेल ३६*
कॅरेन ब्राउन २/११ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १२६ धावांनी विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • कॅरोलाइन बार्स (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि आयर्लंड महिला

संपादन
४ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड  
७८/८ (६० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
८१/० (२०.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १० गडी राखून विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.

नेदरलँड्स महिला वि न्यू झीलंड महिला

संपादन
४ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड  
२९७/५ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
८७ (५१ षटके)
न्यू झीलंड महिला २१० धावांनी विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२, सिडनी
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
  • कॅथरिन कॅम्पबेल (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • षटकांची गती कमी राखल्याने नेदरलँड्स महिलांना ५७ षटकेच फलंदाजी करण्याची शिक्षा केली गेली.

इंग्लंड महिला वि आयर्लंड महिला

संपादन
५ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड  
१२६ (५७.५ षटके)
वि
  इंग्लंड
१२७/३ (४३.३ षटके)
ॲन मरे ५८
कॅरोलाइन बार्स ४/२३ (११.५ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंड महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • क्लेर टेलर (इं) आणि हेलेन हर्डेन (आ) ह्या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


इंग्लंड महिला वि नेदरलँड्स महिला

संपादन
६ डिसेंबर १९८८
धावफलक
नेदरलँड्स  
९७ (६० षटके)
वि
  इंग्लंड
९८/१ (२९.३ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • इंग्लंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्स महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला

संपादन
रोझ बाऊल चषक
७ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६७/९ (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
१२१/८ (६० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४६ धावांनी विजयी.
मानुका ओव्हल, कॅनबेरा
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.


नेदरलँड्स महिला वि आयर्लंड महिला

संपादन
९ डिसेंबर १९८८
धावफलक
नेदरलँड्स  
१४३ (६० षटके)
वि
  आयर्लंड
१४४/५ (५६.४ षटके)
ॲन मरे ४४
डोरीन लोमन २/२० (९ षटके)
आयर्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि. न्यू झीलंड महिला

संपादन
रोझ बाऊल चषक
१० डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२११/३ (६० षटके)
वि
  न्यूझीलंड
१३६/६ (६० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७५ धावांनी विजयी.
अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

ऑस्ट्रेलिया महिला वि. इंग्लंड महिला

संपादन
११ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड  
१६७/८ (६० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५२ (५७.४ षटके)
कॅरॉल हॉज ६२
झो ग्रॉस २/३४ (१२ षटके)
इंग्लंड महिला १५ धावांनी विजयी.
रिचमंड क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.


न्यू झीलंड महिला वि आयर्लंड महिला

संपादन
११ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड  
२१७/६ (६० षटके)
वि
  आयर्लंड
१०६/८ (६० षटके)
न्यू झीलंड महिला १११ धावांनी विजयी.
अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

आयर्लंड महिला वि इंग्लंड महिला

संपादन
१३ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड  
१०९/९ (६० षटके)
वि
  इंग्लंड
११०/० (२५.३ षटके)
ॲन मरे २५
कॅरॉल हॉज ३/१९ (१२ षटके)
इंग्लंड महिला १० गडी राखून विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड महिला वि नेदरलँड्स महिला

संपादन
१३ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड  
२५५/२ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
७८ (५९.१ षटके)
न्यू झीलंड महिला १७७ धावांनी विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

ऑस्ट्रेलिया महिला वि. नेदरलँड्स महिला

संपादन
१४ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५८/४ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
८५ (५३.३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १७३ धावांनी विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

न्यू झीलंड महिला वि इंग्लंड महिला

संपादन
१४ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड  
१७७ (५९.४ षटके)
वि
  न्यूझीलंड
१७८/५ (५५ षटके)
न्यू झीलंड महिला ५ गडी राखून विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • षटकांची गती कमी राखल्याने दंड म्हणून न्यू झीलंड महिलांच्या डावामधून २ षटके कमी करण्यात आली.

ऑस्ट्रेलिया महिला वि. आयर्लंड महिला

संपादन
१६ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड  
८८ (५६.२ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
८९/० (२१.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १० गडी राखून विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१, मेलबर्न
  • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

नेदरलँड्स महिला वि इंग्लंड महिला

संपादन
१६ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड  
२७८/३ (६० षटके)
वि
  नेदरलँड्स
९८/९ (६० षटके)
इंग्लंड महिला १८० धावांनी विजयी.
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२, मेलबर्न
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.