निकी जे. टर्नर (२५ डिसेंबर, १९५९:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९९१ दरम्यान ६ कसोटी आणि २८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.