पॅट्सी लॉवेल
पॅट्रिशिया ॲन पॅट्सी लॉवेल (३ मे, १९५४:सरे, इंग्लंड - २७ एप्रिल, २०२४[१]) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९८८ दरम्यान १० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Patsy Lovell obituary". Surrey CCC. 7 May 2024 रोजी पाहिले.