हिमाचल प्रदेशमधील जिल्हे

भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात १२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
BI बिलासपुर बिलासपुर ३,४०,७३५ १,१६७ २९२
CH चंबा चंबा ४,६०,४९९ ६,५२८ ७१
HA हमीरपुर हमीरपुर ४,१२,००९ १,११८ ३६९
KA कांगरा धरमशाला १३,३८,५३६ ५,७३९ २३३
KI किन्नौर रेकॉँग पेओ ८३,९५० ६,४०१ १३
KU कुलु कुलु ३,७९,८६५ ५,५०३ ६९
LS लाहौल आणि स्पिति कीलॉँग ३३,२२४ १३,८३५
MA मंडी मंडी ९,००,९८७ ३,९५० २२८
SH शिमला शिमला ७,२१,७४५ ५,१३१ १४१
SI सिरमौर नहान ४,५८,३५१ २,८२५ १६२
SO सोलान सोलान ४,९९,३८० १,९३६ २५८
UN उना उना ४,४७,९६७ १,५४० २९१