बिलासपूर (हिमाचल प्रदेश)

(बिलासपुर, हिमाचल प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूर शहराविषयी आहे. बिलासपूरच्या इतर संदर्भांसाठी पहा - बिलासपूर-निःसंदिग्धीकरण.

बिलासपूर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बिलासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.