मुख्य मेनू उघडा

लाहौल आणि स्पिति हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा लाहौल जिल्हा आणि स्पिति जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून बनविण्यात आला.

याचे प्रशासकीय केंद्र कीलाँग येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा