कीलाँग
(कीलॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
कीलॉंग भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. कीलॉंग समुद्रसपाटीपासून ३,०८० मी (१०,१०० फूट) उंचीवर असून येथील लोकसंख्या अंदाजे १,१५० आहे.
हे शहर लाहौल आणि स्पिति जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.