हरीभाई पार्थीभाई चौधरी

भारतीय राजकारणी

भारतीय जनता पक्षाचे

हरीभाई पार्थीभाई चौधरी

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ बनासकांठा
विद्यमान
पदग्रहण
१६ जून, इ.स. २०१४
मतदारसंघ बनासकांठा लोकसभा मतदारसंघ

जन्म २० जुलै, इ.स. १९५४
जगना, बनासकांठा जिल्हा, गुजरात, भारत
अपत्ये २ मुले, १ मुलगी
धर्म हिंदू

हरीभाई पार्थीभाई चौधरी (२० जुलै, इ.स. १९५४:जगना, बनासकांठा जिल्हा, गुजरात, भारत - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.