बनासकांठा लोकसभा मतदारसंघ (गुजराती: બનાસકાંઠા લોકસભા મતવિસ્તાર ;) हा भारतातील गुजरात राज्यातल्या २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे.