हरिद्वार लोकसभा मतदारसंघ

भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(हरिद्वार (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

हरिद्वार हा भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील ५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये हरिद्वार शहरासह हरिद्वार जिल्ह्यामधील ११ तर देहरादून जिल्ह्यामधील ३ असे एकूण १४ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० भगवानदास राठोड जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ जगपाल सिंह जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
आठवी लोकसभा १९८४-८९ राम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ जगपाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ राम सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ हरपाल सिंह साथी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ राजेंद्र कुमार बडी समाजवादी पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हरीश रावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रमेश पोखरियाल भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ रमेश पोखरियाल भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन