रमेश पोखरियाल
भारतीय राजकारणी
रमेश पोखरियाल (१५ ऑगस्ट, इ.स. १९५९ - हयात) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्ष पक्षामधील राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पोखरियाल जून २९ ते सप्टेंबर २०११ दरम्यान उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर होते. २०१४ लोकसभा निवडणुका आणि २०१९ निवडणुकांमध्ये पोखरियाल हरिद्वार लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले.
रमेश पोखरियाल | |
कार्यकाळ २७ जून, इ.स. २००९ – ११ सप्टेंबर, इ.स. २०११ | |
मागील | भुवनचंद्र खंडुरी |
---|---|
पुढील | भुवनचंद्र खंडुरी |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | हरीश रावत |
जन्म | १५ ऑगस्ट, १९५९ पिनानी, पौडी गढवाल जिल्हा, उत्तर प्रदेश |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू |
राजकारणासोबत पोखरियाल कवी व लेखक देखील आहेत.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-08-01 at the Wayback Machine.