Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भुवनचंद्र खंडुरी (जन्म: १ ऑक्टोबर १९३४) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते मार्च इ.स. २००७ ते जून इ.स. २००९ या काळात उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते इ.स. १९९१,इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड मधील गढवाल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.तसेच इ.स. २००० ते इ.स. २००३ दरम्यान केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते दळणवळण मंत्री होते.

भुवनचंद्र खंडुरी
जन्म १ ऑक्टोबर १९३४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय