सायप्रस क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी सायप्रस क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. सायप्रसने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२८२ ५ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२८३ ५ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२८४ ६ ऑक्टोबर २०२१   आईल ऑफ मान   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान २०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
१२८७ ७ ऑक्टोबर २०२१   आईल ऑफ मान   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान
१२८८ ७ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२९० ८ ऑक्टोबर २०२१   एस्टोनिया   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१६३९ १२ जुलै २०२२   आईल ऑफ मान   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   आईल ऑफ मान २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६४६ १३ जुलै २०२२   रोमेनिया   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   सायप्रस
१६६४ १६ जुलै २०२२   तुर्कस्तान   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   सायप्रस
१० १६६९ १८ जुलै २०२२   सर्बिया   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   सर्बिया
११ १६७५ १९ जुलै २०२२   फिनलंड   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड